शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक ३८ इमारती ‘जैसे थे’

By admin | Updated: June 21, 2014 00:11 IST

नोटीसचा फार्स : दुर्घटना घडल्यानंतरच येणार का पालिकेला जाग?

रत्नागिरी : पावसाळ्यात धोकादायक असलेल्या तीस वर्षांपूर्वीच्या शहरातील ३८ धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, अन्यथा या इमारती खाली कराव्यात अशा नोटीसा रत्नागिरी पालिकेने बजावल्या आहेत. मात्र त्यातील कोणीही या इमारतींतून बाहेर जाण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून या नोटीसा देणे हा केवळ उपचार झाला असून दुर्घटना घडल्यानंतर पालिका जागी होणार काय, असा सवाल केला जात आहे. रत्नागिरी शहरात तीस वर्र्षांपूर्वीच्या जुन्या इमारती असून त्या धोकादायक बनल्या आहेत. त्यांच्या नूतनीकरणाची किवा दुरुस्तीची गरज आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही. त्याचा गंभीर परिणाम होऊ शकेल त्यामुळे पावसाळ्यात या इमारती कोसळण्याची व जिवित हानी होण्याची संभाव्यता लक्षात घेऊनच पालिकेने या ३८ इमारतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक इमारतींबाबत ज्या ३८ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत त्यांची नावे व घरक्रमांक याप्रमाणे: किरण गोपाळ दाते व इतर (३५१५), श्रीकृष्ण वासुदेव दाते (घर.क्र.३५१८), श्रीमती खैरुन्निसा महमद मजगावकर (३८०५), आदम सो हुसेन पाटील (३८१२), अ. कादिर इस्माईल पाटील (३७८०), शरिफा महंमद सोलकर (३७७४), कृष्णकांत तुकाराम मयेकर (१८१८, पऱ्याची आळी), शमशादबाक महंमद रफिक बावाणी (२०११, धनजी नाका), अजीज अल्लीखान हकीम (२०४०, बाजारपेठ), उर्वशी विक्रम रानडे व इतर (३२०३, टिळक आळी), वसंत विनायक केळकर व इतर (३२६०ब, खालची आळी), शरद हरी ढापरे व श्रीमती सीमा शरद ढापरे (१५३६, मांडवी नाका), गोविंद विठ्ठल मलुष्टे (१६६७, मुरलीधर मंदिराजवळ), प्रेमजी नारायण भणसारी (१५८५, विठ्ठल मंदिरजवळ), वसंत विनायक केळकर (१६३३, कित्ते भंडारी हॉलजवळ), गिरिधर पिलणकर (१६९९, घुडेवठार), अभयकुमार भा. पावसकर (१६९९ अ, घुडेवठार), विजयकुमार भा. पावसकर (१६९९ब, घुडेवठार), घनश्याम महादेव पावसकर (घुडेवठार), सय्यद इब्राहिम दाऊद काद्री (१२८, निवखोल), अली हुसेन मुल्ला (११३, आदमपूूर), अब्दूल लतीफ अब्दूल बुड्ये (१३३, आदमपूर), शामराव भास्कर मसुरेकर (४७४, निवखोल), लतिफ अब्दुल्ला दुश्ये (७५० क/२६८, कोकणनगर), नुरिन शम्मी चौघुले (७५०/क २९८, कोकणनगर), मंदार दीपक खेडेकर (२३०७, परटवणे), सुदाम हरिशेठ करंजवणकर (२४०९, जुनी तांबट आळी), चिमणलाल ओसवाल जैन ट्रस्ट (२४९५ क, धनजीनाका), अरविंद पुरुषोत्तम जागुुष्टे (२५०६, तांबटआळी), चंद्रभागाबाई दशरथ पाडळकर(२५२४, जुनी तांबट आळी), विठोबा जयराम पाडळकर (२५२४अ, जुनी तांबटआळी), मनोहर जयराम पाडळकर (२५२४ ब), विठोबा जयराम पाडळकर (२५२४ क), चंद्रकांत जयराम पाडळकर (२५२४ ड), चंद्रकांत सुर्वे ( ५५६जी/१, थिबा पॅलेस), मैमुन्ना महंमद अली वागळे (५७१, थिबा पॅलेस), अब्दुल सत्तार हुसेन पाटणकर (६६०, मारुती मंदिर), नरेंद्र रामकृष्ण सुर्वे (६११, मारुती मंदिर). (प्रतिनिधी)