शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये ३४ हजार मतदार बजावणार मताधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:23 IST

येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्दे३४ ग्रामपंचायतीचे ९८ प्रभागात २४८ जागा ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार १६ हजार ४४५ पुरुष व १७ हजार १६५ महिला मतदारांचा समावेश महिला मतदारांचाची संख्या अधिक

चिपळूण दि. २८ : येत्या आॅक्टोबर महिन्यात ३४ ग्रामपंचायतीच्या ९८ प्रभागातील २४८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाच्या सर्वाधिक ९९ जागा आहेत. यासाठी ३३ हजार ६११ मतदार मतदान करणार आहेत. यात महिलांची संख्या अधिक आहे.दि.१६ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, भिले, नारदखेरकी, आबिटगाव, खांडोत्री, गुढे, डुगवे, ढाकमोली, गुळवणे, परशुराम, नवीन कोळकेवाडी, शिरवली, देवखेरकी, गोंधळे-मजरेकौंढर, बामणोली, आंबतखोल, धामेली कोंड, कामथे खुर्द, गाणे या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ७, कापरे, ओमळी, वहाळ, खांदाटपाली, उमरोली, असुर्डे, कामथे, कळकवणे या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ९, पेढे, शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ११ जागांसाठी निवडणूक होत आहे.

३४ ग्रामपंचायतीचे ९८ प्रभागात २४८ जागा आहेत. यामध्ये अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती १, नागरिकांचा मागासप्रवर्ग ३२, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३४, सर्वसाधारण स्त्री ९९ व सर्वसाधारणच्या ७६ जागांचा समावेश आहे. यासाठी ३३ हजार ६११ मतदार यामध्ये १६ हजार ४४५ पुरुष व १७ हजार १६५ महिला मतदारांचा समावेश आहे.