शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन जयस्तंभ येथील कुमार शेट्ये संपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात ...

रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन जयस्तंभ येथील कुमार शेट्ये संपर्क कार्यालय येथे साजरा करण्यात आला़. यावेळी केशव इंदुलकर यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी नेते कुमार शेट्ये, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रामभाऊ गराटे, कामगार नेते सुधाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, युवक प्रदेश सचिव बंटी सदानंद वणजू, उपाध्यक्ष सनिफ गवाणकर, तालुका उपाध्यक्ष यशवंत डोर्लेकर, उपाध्यक्ष जयप्रकाश भालेकर, युवक जिल्हा उपाध्यक्ष पप्पू तोडणकर, युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष संकेत कदम, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सूरज शेट्ये, विद्यार्थी शहर अध्यक्ष साईजित शिवलकर, रूपेश आडिवरेकर, नरेंद्र साखरकर, स्वप्नील मांडवकर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यानिमित्ताने जिल्हा रुग्णालय व उद्यमनगर येथील महिला रुग्णालय येथे काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी यांच्याकरिता सॅनिटायझरचे वाटप शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसतर्फे करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ़. संघमित्रा फुले-गावडे आणि डाॅक्टर उपस्थित हाेते़. तसेच वाहतूक पोलिसांची सुरक्षितता लक्षात घेऊन तालुका विद्यार्थी काॅंग्रेसतर्फे सॅनिटायझर व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक शिरीष सासने उपस्थित हाेते.

----------------------------------

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरीतील कार्यालयासमाेर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित हाेते.