शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन क्र ांती घडवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे-धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:25 IST

समाजात महिलेने मानमर्यादा राखून राहिले पाहिजे, ज्या घरात आई सुसंस्कृत असेल त्यांच्याच घरात शिवाजी जन्माला येतात. अध्यात्मातील शक्ती माणसाला तारत असते

धाटाव : समाजात महिलेने मानमर्यादा राखून राहिले पाहिजे, ज्या घरात आई सुसंस्कृत असेल त्यांच्याच घरात शिवाजी जन्माला येतात. अध्यात्मातील शक्ती माणसाला तारत असते, त्यासाठी सत्कर्म करा, शिक्षण घ्या, मोठमोठ्यांचे चरित्र वाचा, आपल्या मुला-मुलींना सुद्धा वाचायला द्या यातूनच आपला विकास होईल. नेतृत्वाची जाण असणारा माणूस तयार व्हायला हवे, व्यसनापासून दूर राहायला हवे, नवीन क्र ांती घडली पाहिजे यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, विचारांचे वैभव मिळवा, असे प्रतिपादन अ‍ॅड. हनुमंत धुमाळ यांनी केले.रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात नुकत्याच रोहा-अष्टमी मराठा विकास मंडळाच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालून धुमाळ यांनी २८८ आमदारांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमदार मराठा असताना मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची खंत व्यक्त केली. विश्वास नांगरे पाटलांसारख्या कणखर अधिकाºयांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मेहनत घ्या,मोठमोठ्या पदांवर काम करा, मुलांना चांगले शिक्षण द्या, ज्यांना आधार नाही त्यांना खरोखर आधार द्या, सरकारला वाकवायचे असेल तर आपली प्रगती करा, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे, नगरसेविका सुजाता चाळके, समीक्षा बामणे, सारिका पायगुडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्र माचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन किशोर तावडे यांनी केले.