शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाली-भुतिवलीवर तरु णांचा वावर

By admin | Updated: April 7, 2016 01:21 IST

कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली धरणात गेल्या अनेक वर्षांत पोहायला येणाऱ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली धरणात गेल्या अनेक वर्षांत पोहायला येणाऱ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. आजही या धरणात मोठ्या प्रमाणात तरु ण -तरूणी पोहण्याची हौस भागविण्यासाठी येत आहेत. धरणावर प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून धरणात पोहण्यासाठी बंदी असताना येथे मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांची गर्दी दिसून येते. या धरणात पोहणे धोकादायक असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. तरीही या धरणात धोकादायक प्रेमीयुगुलांचे पोहणे सुरूच आहे. ६ मार्चला या पाली -भुतिवली धरणावर मुंबई येथील चार विद्यार्थी पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यातील तीन जण बुडाले होते. त्यातील दोन सुखरूप बाहेर पडले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला. अशा पाच घटना या धरणात घडल्या आहेत. मात्र सतत होणाऱ्या या घटनांकडे लघु पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.आजवर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनीच याबाबत दक्षता देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. येथे सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)