शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ५०० एकरमध्ये हळदीचे पीक

By admin | Updated: February 10, 2016 03:13 IST

नगदी पिकांचा फॉर्म्युला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वापरावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१६-१७ या कालावधीत सुमारे ५०० एकर शेतामध्ये

- आविष्कार देसाई,  अलिबागनगदी पिकांचा फॉर्म्युला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वापरावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१६-१७ या कालावधीत सुमारे ५०० एकर शेतामध्ये हळदीचे पीक घेण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून सुमारे १८ कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीत ‘पिवळे सोने’ पिकविणारे शेतकरी चांगलेच मालामाल होणार आहेत.जिल्ह्यात पाऊस चांगला पडत असल्याने प्रामुख्याने भातपीक घेतले जाते. मात्र शेतीच्या मशागतीसाठी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर त्यांची बडधास्त ठेवताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे नगदी पीकवर लक्ष केंद्रित केले आहे. हळदीचे पीक हे प्रामुख्याने सांगली आणि सातारा जिल्ह्यात घेतले जाते. जिल्ह्यामध्ये मुबलक पाऊस पडत असल्याने हळदीचे पीक घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा कमाविता येईल. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १५० क्विंटल हळदीचे बियाणे शेतकऱ्यांना देऊ केले होते. अलिबाग तालुक्यात चार एकर शेतात हळदीचे पीक घेतले आहे. कर्जतमध्ये २७ एकर, पेण ३० एकर, रोहे ३ एकर, खालापूर ४ एकर आणि श्रीवर्धन तालुक्यात २ अशा एकूण ७० एकरामध्ये हळदीची लागवड २०१५-१६ मध्ये घेण्यात आली. आली आहे.एक एकरमध्ये साधारणत: २५ क्विंटल हळदीचे उत्पादन निघते. बाजारात एक क्विंटल हळद सुमारे १५ हजारांनी विकली जाते. ७० एकरामध्ये २ हजार २५० क्विंटल हळदीचे उत्पादन निघणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगलेच फळ मिळणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप लागवडीची संधी सोडता कामा नये. हळदी पिकातून आर्थिक उन्नती साधून जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी २०१६-१७ या वर्षात ५०० एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. कर्जत येथे सुमारे नऊ लाख रुपये किमतीचे हळद प्रोसेसिंग युनिट उभारण्यात येणार आहे. - बाळासाहेब पाटील, कृषी अधिकारी, रायगड भविष्यात बाजारात हळदीला चढा दरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्त संख्येने हळदीच्या पिकाकडे वळावे. ज्यांना हळदीचे पीक घ्यावयाचे आहे, त्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा- अरविंद म्हात्रे, कृषी सभापती, रायगड