शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवेच्या भावनेने काम करा: केंद्रीय मंत्री पियुष गोयल  

By वैभव गायकर | Updated: September 26, 2023 19:53 IST

भव्य रोजगार मेळ्यात पनवेलमध्ये 356 जणांना नियुक्तिपत्रक वाटप.

लोकमत न्युज नेटवर्क  वैभव गायकर, पनवेल: तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहात. तुम्हाला व्यवस्थेचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकता आणि समाधान मिळवू शकता. तुम्ही इतरांमध्ये जो बदल पाहू इच्छिता तो बना. 140 कोटी भारतीयांच्या जीवनात बदल घडवा. समाजसेवेच्या भावनेने काम करा असे अवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दि.26 रोजी पनवेल येथे पार पडलेल्या मेल्यात केले. केंद्र सरकारच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

एकाच वेळेला देशभरात 46 ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाचा एक भाग पनवेल फडके नाट्यगृहात देखील आयोजन करण्यात आला होता .या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते 356 जणांना नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले.  या मेळ्यात देशात 51 हजार जणांना नव्याने नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले.केंद्रीय स्तरावर वेगवेगळ्या 13 विभागात नव्याने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.या कार्यक्रमाला देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन स्वरूपात उपस्थित राहून संबोधित केले.महाराष्ट्रात चार ठिकाणी या रोजगार मेल्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यापैकी पनवेल मधील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गोयल उपस्थित होते.यावेळी पियुष गोयल यांनी मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे,आमदार प्रशांत ठाकुर ,पोस्टाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर,डीपीएस शरण्य यू आदी उपस्थित होते. 

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल