शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘महिला पोलीस’ वाद घालणारा सुटला जामिनावर

By admin | Updated: January 24, 2017 05:54 IST

महाडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांजवळ वाद घालणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे . महाड शहरातील

बिरवाडी : महाडमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांजवळ वाद घालणाऱ्या आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे .महाड शहरातील शिवाजी चौक येथे महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याच्या तक्र ारी वरून दीपक स्वाई या तरु णा विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात ३० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरु णाला महाड शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपासासाठी आपले म्हणे मांडण्या करिता ५ जानेवारी रोजी नोटीस बजावली. त्यानंतर आरोपी दीपक स्वाई याला ९ जानेवारी रोजी अटक करून महाड येथील न्यायालया समोर हजर केली असता न्यायालयाने १५ हजार रूपयांच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपीला पोलीस कोठडी नाकारून जमीन दिल्याने पोलीस कोठडी मिळावी यासाठी फिर्यादी संजीवनी पाटील यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय माणगाव येथे अपील दाखल केल्याने या केसची सुनावणी १८ जानेवारी रोजी झाली. यावेळी कनिष्ठ न्यायालयाने गांभीर्याने विचार करावा व योग्य असल्यास पोलीस कोठडी द्यावी असा निकाल देऊन या खटल्याची सुनावणी महाड कनिष्ठ न्यायालयात करण्याचे आदेश दिल्यानंतर १९ जानेवारीला सरकारी वकील मोकल आणि बचाव पक्षाचे वकील मंगेश मोहिरे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर आरोपी दीपक स्वाई याच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बचाव पक्षाचे वकील मंगेश मोहिरे यांनी आरोपीच्या जामिनासाठी केलेला अर्ज ग्राह्य धरून २० जानेवारी रोजी आरोपीची जामिनावर मुक्तता केली. (वार्ताहर)