शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

By admin | Updated: September 2, 2016 03:40 IST

गणेशोत्सव अवघा चार दिवसांवर येवून ठेपला असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तळा शहर आणि ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. विविध प्रकारचे

तळा : गणेशोत्सव अवघा चार दिवसांवर येवून ठेपला असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र तळा शहर आणि ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. विविध प्रकारचे आकर्षक मखर बाजारात दाखल झाले असून बुक के लेल्या गणेशमूर्ती मंडळांकडे तसेच घरी नेण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. रंगीबेरंगी झिरे माळा, विविध रंगांची आकाराची कृत्रिम तयार के लेली फु ले आणि सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत आबालवृध्दांची गर्दी दिसून येत आहे.घरातील मंडळी विशेषत: महिलावर्ग घरांची साफसफाई, रंगरंगोटी करण्यात गुंतलेल्या आहेत. नवीन गणपतीसाठी थर्माकोलचे मखर, विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी कागदांनी, चमेली कंदील दंडी वगैरे साहित्याने गणपती स्थानापन्न होणारी खोली सजविण्याची लगबग ही वेगळीच असते. आपले आराध्य दैवत घरी येणार म्हणून सर्वत्र उत्साह. बाजारपेठांतून व्यापारी देखील गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. आपले दुकानातून विद्युत रोषणाईचे साहित्य, रंगीबेरंगी कागदी मखर सजावटीचे साहित्य, थर्माकोल वगैरे सामानांनी दुकाने सजलेली पहावयास मिळतात.कुटुंबातील सर्वच आबालवृद्ध, महिला, तरुण उत्साहाने बाप्पाच्या तयारीमध्ये गुंतलेले आहेत. (वार्ताहर)