शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सहलींवर निर्बंधास प्रखर विरोध करू

By admin | Updated: February 8, 2016 02:45 IST

मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये

जंजिरा/नांदगाव : मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. कोकणचा समुद्रकिनारा जगभरच्या पर्यटकांचे गोव्यानंतरचे मुख्य आकर्षण आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. केवळ मुरु ड-जंजिराच्या दुर्घटनेचा बाऊ करून पर्यटकांना समुद्री सुरक्षा सुविधा न देता सहलींवर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रखर विरोध करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. रविवारी सुनील तटकरे यांनी ‘त्या’ दुर्दैवी घटनास्थळाची पाहणी केली.शहराच्या संपूर्ण २.५ कि.मी. समुद्रकिनारपट्टीचा केवळ हा कोपरा धोकादायक आहे. मागील दोन दशकामध्ये तीन मोठे अपघात येथे घडले आहेत. त्याचे कारण पर्यटकांनी अति मद्यप्राशन अथवा ओहोटीच्यावेळी स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष न देता अति साहस करणे हेच आहे, असे यावेळी उपस्थित कोळी बांधवांनी सांगितले. या ठिकाणी निरीक्षण मनोरा (वॉच टॉवर) असण्याची गरज असल्याचे समजल्यावर सुनील तटकरे यांनी आमदार निधीमधून १० लाख रु पये या कामासाठी देण्याची घोषणा केली. पर्यटनाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत. सरकारने स्थानिक जनतेच्या भावना व सूचना लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी आ. सुनील तटकरे यांनी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी मंगेश दांडेकर, आतिक खतीब आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)