शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

...हा प्रकल्प आम्हाला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:29 IST

पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या

वडखळ/पेण : पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या, परंतु तेथे उभ्या राहिलेल्या कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यामुळे येथील शेतकºयांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत असा विकास आम्हाला नको आहे. तर नवी मुंबई भागातील शेतकºयांना अद्याप साडेबारा टक्के भूखंड तसेच त्यांच्या समस्या सुटलेल्या नसताना तुम्ही आम्हाला काय देणार? शेतकºयांना देशोधडीला लावणारा सेझ व महामुंबईसारखा प्रकल्प आम्ही हद्दपार केला आहे त्यामुळेच हा प्रकल्प आम्हाला नको, असे आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट के ले.मुंबई प्रदेश महानगर प्रारु प विकास आराखड्यास पेण तालुक्यातील शेतकºयांनी पेणमधील सुनावणीत तीव्र विरोध दर्शविला. पेण शहरातील आगरी समाज मंचाच्या सभागृहात मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रसिध्द झालेल्या प्रारु प योजना २०१६ - २०३६ संदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींसंदर्भात तालुकानिहाय सुनावणी प्रदेश महानगरचे अधिकारी व्ही. के. पाठक, राधा मुद्रुस्वामी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीस आ. धैर्यशील पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता.या प्रकल्पामुळे संपादित होणाºया भागाचा विकास कसा होणार आणि विकास म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आ. धैर्यशील पाटील यांनी केला. तर वैशाली पाटील यांनीही हा प्रकल्पच चुकीचा व अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी केली.