शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: November 20, 2015 02:10 IST

महाड तालुक्यातील काळ नदी पात्रावरील जॅकवेलमधून १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी १३ नोव्हेंबरला चोरून नेल्याची घटना घडली होती.

बिरवाडी : महाड तालुक्यातील काळ नदी पात्रावरील जॅकवेलमधून १० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी १३ नोव्हेंबरला चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महावितरणने सुमारे दोन लाख रु पये किमतीचा नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर जोडून या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.बिरवाडी काळ नदी जॅकवेलमधून ढलकाठी, कातिवडे, भिवघर, वडघर, मोहोत, कोंड, निगडे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र चोरट्यांनी विद्युत ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल चोरून नेऊन ट्रान्सफॉर्मरची मोडतोड केल्याने ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांच्या घशाला कोरड पडली होती.या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मरची जोडणी पूर्ण झाल्याने या १० गावांचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला असल्याची माहिती महावितरणचे कनिष्ठ अभियंता गवारी यांनी दिली आहे. (वार्ताहर)