शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विशेष रेल्वेला प्रथमच थांबा

By admin | Updated: September 4, 2016 03:26 IST

मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे पहिल्यांदाच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही गाड्या कर्जत स्थानकात

कर्जत : मध्य रेल्वे प्रशासनाने पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे पहिल्यांदाच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापैकी काही गाड्या कर्जत स्थानकात थांबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.कोकणात जाणारी गाडी कर्जत स्थानकात पहिल्यांदाच थांबल्याने कर्जत रेल्वे प्रवासी संघटना आणि पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पुढेही प्रत्येक गाडी कर्जतमध्ये थांबविण्यात यावी, अशी मागणी रेल्वेकडे केली आहे. पहिल्यांदाच थांबलेल्या गाडीच्या चालकाचा व सह-चालकाचा सत्कार करून कर्जतकरांनी गाडीचे स्वागत केले. विशेष म्हणजे ही गाडी येणार आहे की नाही याची माहिती कर्जत रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना नव्हती. कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना याबाबत माहिती दिली. ‘कोकणातील गाड्यांचा कर्जतला थांबा’ ही बातमी सोमवारी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. त्यामुळे प्रवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले. कोकणात जाणारी गाडी पहिल्यांदाच कर्जत स्थानकात थांबणार असल्याने प्रवासी संघटनेचे पंकज मांगीलाल ओसवाल, माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर, काँग्रेस शहराध्यक्ष पुंडलिक भोईर आदी कर्जत स्थानकात आले. त्यांनी ०१४३१ पुणे-झारप गाडी कधी येणार? याबाबत विचारणा केली असता, स्थानक व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती. त्यानंतर ओसवाल यांनी डीएमओ (डिव्हिजनल ओपरेशनल मॅनेजर) गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही सुरुवातीला पुणे-झारप गाडीला कर्जतमध्ये थांबा नसल्याचे सांगितले. त्यानंतर स्थानक व्यवस्थापकांनी खात्री केल्यावर गाडीची सविस्तर उद्घोषणा केली व प्रवाशांना तिकीटवाटप केले. (वार्ताहर)