शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छानिवृत्तीचा फेरप्रस्ताव विरोधानंतरही चर्चेला, कामगारांमध्ये उसळली संतापाची लाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 01:26 IST

Uran : जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या नोव्हेंबरच्या (८) आयोजित बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आणला होता.

उरण : जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण व कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव पुन्हा एकदा २४ डिसेंबरच्या बोर्ड बैठकीत जेएनपीटीने चर्चेसाठी आणला आहे. विरोधानंतरही खासगीकरणाचा प्रस्ताव फेरचर्चेसाठी आल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.जेएनपीटीच्या मालकीच्या बंदराचेही खासगीकरण (पीपीपी) करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने जेएनपीटीच्या नोव्हेंबरच्या (८) आयोजित बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत आणला होता. त्यानंतरही कामगार, कामगार संघटना आणि राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर केंद्र सरकारच्या पीपीपी धोरण आणि जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात आंदोलने करण्यात आली होती. मात्र कामगारांच्या विरोधाला न जुमानता केंद्र सरकारने जेएनपीटीच्या माध्यमातून मागील बैठकीत डिफर केल्यानंतरही पुन्हा एकदा २४ डिसेंबरच्या बोर्ड बैठकीत जेएनपीटीने फेरचर्चेसाठी आणला आहे.नौकानयनमंत्री मनसुख मांडवीया यांनी कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतल्यानंतरच बंदराच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी १६ डिसेंबर रोजी झालेल्या मोर्चातून दिली होती. 

टॅग्स :Raigadरायगड