शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गिधाड संवर्धन केंद्रास रशियन तज्ज्ञांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:53 IST

श्रीवर्धन तालुक्यातील चिरगाव-बागाची वाडी आणि वाकी-नाणेमाचे येथील गिधाड अभ्यास, संशोधन व संवर्धन केंद प्रकल्पास नुकतीच भेट दिली.

- जयंत धुळपअलिबाग : जागतिक शिकारी पक्षी अभ्यास, संशोधन व संवर्धन करणाऱ्या रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क ऑफ रशिया या संस्थेचे पदाधिकारी व संशोधक इगोर करिअन आणि एल्विरा निकोलेन्को यांनी, महाडच्या सिस्केप संस्थेच्या श्रीवर्धन तालुक्यातील चिरगाव-बागाची वाडी आणि वाकी-नाणेमाचे येथील गिधाड अभ्यास, संशोधन व संवर्धन केंद प्रकल्पास नुकतीच भेट दिली.२०१४ साली मंगोलिया येथे ‘सिनेरियस व्हल्चर्स’ या काळ्या गिधाडांच्या प्रजातीचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी, सिस्केपचे अध्यक्ष गिधाड संशोधक प्रेमसागर मेस्त्री यांना आंमत्रित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे रशियन गिधाड संशोधक येथे आले होते.मेस्त्री यांनी गिधाडांच्या स्थलांतर अभ्यासासाठी बसविलेले रेडिओ ट्रान्समीटर्स आणि त्यांचे सातत्याने सुरू असलेले शास्त्रीय संशोधन भारतातील गिधाडांच्या संवर्धनासाठी नक्कीच मोलाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने रशियाचे पक्षिशास्त्रज्ञ इगोर यांनी दिली आहे. सिस्केपच्या वाटचालीत भविष्यात उभारण्यात येणाºया आंतरराष्टÑीय जैवविविधता अभ्यास आणि संशोधन केंद्राची घोषणा ‘लोकमत-लोकगौरव पुरस्कार’ स्वीकारताना प्रेमसागर मेस्त्री यांनी केली होती. त्याचाच पहिला संयुक्त संशोधन करार रशिया बरोबर संपन्न झाला आहे. ही सिस्केपच्या वाटचालीच्या यशाची महत्त्वाची पहिली पायरी असल्याचे सिस्केप संस्थेचे कार्यवाह डॉ. विकास नगरकर यांनी सांगितले.‘सिनेरियस व्हल्चर्स’ ही गिधाडे हिवाळ्यामध्ये भारतात स्थलांतरित होतात, तर पावसाळ्यात ती पुन्हा मायदेशी मंगोलियाला परतीचा प्रवासा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.