शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मताचं दान करा म्हणत वासुदेवांनी केले मतदानाचे अवाहन

By वैभव गायकर | Updated: May 10, 2024 15:36 IST

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबविला आहे.

पनवेल: सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबविला असून ‘मताचं दान करा’ म्हणत चारही प्रभागामध्ये वासुदेव मतदान जनजागृती करत आहेत. येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पनवेल महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे.

आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनूसार नुकतेच महापालिकेने  लोक परंपरेतील ‘वासुदेवाच्या’ माध्यमातून चारही प्रभागामध्ये नागरिकांमध्ये मतदानबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याबरोबर 33 मावळ लोकसभा मतदारसंघामधील 188 पनवेल विधानसभा मतदार संघांत आशा सेविका बैठका घेऊन व घरोघरी जाऊन मतदान जनजागृती करत आहेत. तसेच चारही प्रभागामध्ये  महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बाजारपेठांमध्ये ,व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये जाऊन मतदान जनजागृतीपर पत्रकाचे वाटप करत आहेत.

टॅग्स :panvelपनवेलlok sabhaलोकसभा