शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाई कोतवाल चौकातील स्मृतिस्तंभाचे अनावरण

By admin | Updated: September 11, 2015 01:21 IST

पेणच्या नगरपरिषद इमारतीसमोरील कोतवाल चौकात क्रांतिकारकाची निशाणी मशाल व हुतात्मा भाई कोतवाल यांचे नामकरण असलेला स्तंभ याचे अनावरण पेण नगर

पेण : पेणच्या नगरपरिषद इमारतीसमोरील कोतवाल चौकात क्रांतिकारकाची निशाणी मशाल व हुतात्मा भाई कोतवाल यांचे नामकरण असलेला स्तंभ याचे अनावरण पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व पेण शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते झाले. संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संत सेना महाराजांची पालखी व वारकरी भजनी सांप्रदाय मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. पेण शहरातील प्रमुख चौक म्हणून कोतवाल चौकाचा पूर्वापार नावलौकिक आहे. सध्या या ठिकाणी नगर परिषदेची इमारत आहे. समोर चौकात बसविलेली हायमास्ट पथदिव्यांच्या चौकोनात हुतात्मा भाई कोतवालाची स्मृती म्हणून क्रांतिस्तंभावर मशाल व त्या अग्रणी भागास हुतात्मा भाई कोतवाल चौक असे नामकरण फलकाचे अनावरण झाले आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या पर्यटक व इतर नागरिकांना या कोतवाल चौकाची ओळख पटेल. यावेळी पेण न.प. गटनेते अनिरुध्द पाटील, संत सेना महाराज मंडळाचे पदाधिकारी व वारकरी भजनी मंडळी व नागरिकांची उपस्थिती होती. काँग्रेस नेते व माजी मंत्री रवि पाटील यांच्याकडे वारंवार केलेल्या मागणीनुसार कोतवाल चौकात हा क्रांतिकारकांची आठवण करुन देणारा स्मृती स्तंभ उभारुन पेण नगर प्रशासनाने चांगली कामगिरी केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.