शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 02:29 IST

रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.

अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज सादर करताना गीते यांनी सादर केलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली एकूण संपत्ती सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात दाखल केलेल्या एकूण संपत्तीपेक्षा या वेळच्या संपत्तीत दोन कोटी ७४ लाख ४३ हजार ८९१ रुपयांनी वृद्धी झाल्याचे दिसून आले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेली एकूण संपत्ती चार कोटी ४४ लाख ६६ हजार ४८७ होती. त्यामध्ये एक कोटी ४६ लाख ७२ हजार ६४७ रुपयांचे दागदागिने व बँकेतील व रोख रक्कम होती, तर दोन कोटी ९७ लाख ९३ हजार ८४० रुपये किमतीची स्थावर मालमत्ता होती.यंदा दाखल केलेल्या शपथपत्रानुसार जाहीर केलेली एकूण संपत्ती सात कोटी १९ लाख १० हजार ३७८ रुपये असून, त्यामध्ये एक कोटी ७४ लाख ८८ हजार २६९ रुपयांचे दागदागिने व बँकेतील व रोख रक्कम आहे, तर दोन कोटी ९७ लाख ९३ हजार ८४० रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे.उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे त्यांच्यासोबत उपस्थित होते.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRaigadरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक