शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतीपदी उज्ज्वला देसाई विराजमान

By admin | Updated: March 21, 2017 02:04 IST

सुधागड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या. सोमवारी दुपारी शिवसेनेच्या परळी

पाली : सुधागड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन जागा निवडून आल्या. सोमवारी दुपारी शिवसेनेच्या परळी गणाच्या सदस्या उज्ज्वला देसाई या उपसभापतीपदी विराजमान झाल्या. या वेळी त्यांनी शिवसेना चांगले काम करून जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, असे प्रतिपादन केले. उज्ज्वला देसाई यांनी यापूर्वी परळी ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच म्हणून काम पाहिले आहे. परळी गणातून शिवसेनेच्या त्या पहिल्या सदस्या असून त्यांची ईश्वरचिठ्ठीने उपसभापतीपदी वर्णी लागली आहे.याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, पंचायत नवनिर्वाचित सदस्य रमेश सुतार, माजी जिल्हा प्रमुख विष्णू पाटील, तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, नीलेश अवसरे, परळी ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)