शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पिकनिक बेतली जीवावर, पेण पाबळ येथील नदीत दोन सख्खे भाऊ बुडाले

By राजेश भोस्तेकर | Updated: July 17, 2023 22:36 IST

दोन्ही भावाचे मृतदेह हे शवविच्छेदन साठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. शवविच्छेदननंतर दोघांचे मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आले. 

 अलिबाग : पावसाळी पिकनिकसाठी आलेल्या थेरोंडा रेवदंडा येथील दोन सख्ख्या भावंडाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेमुळे वासकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही भावाचे मृतदेह हे शवविच्छेदन साठी पेण उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. शवविच्छेदननंतर दोघांचे मृतदेह कुटुंबाकडे देण्यात आले.     थेरोंडा रेवदंडा, ता.अलिबाग येथून चार तरुण पावसाळी पिकनिक साठी पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी आले होते. पाबळ येथील बरडावाडी परिसरात नदीमध्ये पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने इलान बेंजामीन वासकर ( वय २५) व इजरायल बेंजामीन वासकर ( वय २२) हे दोन सख्खे भाऊ वाहून गेले. या बाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच शोधा शोध केली असता दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडdrowningपाण्यात बुडणे