शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवली भागात दोन घरफोड्या, नागरिक भयभीत : २३ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:49 IST

खोपोली शहरातील चिंचवली भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वावोशी : खोपोली शहरातील चिंचवली भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खोपोली शहरातील चिंचवली भागात अनेक मोठमोठे गृहसंकुल उभे राहिले आहेत. या ठिकाणी अनेक कुटुंब नोकरीनिमित्त बाहेरु न येवून वास्तव्यात आहेत. मात्र सुटीच्या दरम्यान अनेक कुटुंब मूळ गावी जात असल्याने त्याचा फायदा घेवून या भागात गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी येथील सरस्वती नगरमधील गृहसंकुलात अनिल रामचंद्र कोंडाळकर व त्यांच्या पत्नी सारिका हे कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यात आहेत. त्यांचे मूळ गाव पोलादपूर असून सध्या ते चिंचवली येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी अनिल यांची पत्नी पनवेल येथे माहेरी गेल्याने घरात एकटेच राहण्यापेक्षा ते ही घराला कुलूप लावून या भागातच वास्तव्यास असणाºया भावाकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळवारी रात्रीच्या दरम्यान रूमचे कुलूप तोडून घरातील कपाट फोडून त्यातील दोन सोन्याच्या अंगठ्या व गल्ल्यात साठवून ठेवलेली जवळपास पावणेतीन हजाराची रोकड घेवून या ठिकाणाहून पोबारा केला. त्यानंतर याच भागात दुसºया इमारतीत ही एका रूमचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. काही दिवसापूर्वीच येथील कुटुंब घर सोडून गेल्याने घरात कोणीच नसल्याने येथून चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. या घटनेतील अनिल रामचंद्र कोंडाळकर यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जवळपास २० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व पावणे तीन हजाराची गल्ल्यातील रक्कम असा एकूण २३ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

टॅग्स :Robberyचोरी