शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

दहिवलीत पत्नीसह दोन मुलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:19 IST

अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

माणगाव : तालुक्यातील दहिवली गावात पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची गळा दाबून हत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. ही घटना म्हणजे माणुसकीला काळीबा फासणारी असून माणसाचं हृदय पिटाळूून लावणारी आहे. दहीवली गावातील संतोष शिंदे (३६, रा. दहीवली)याने आपली पत्नी सुहानी संतोष शिंदे, मोठा मुलगा पवन शिंदे (४), लहान मुलगा संचित शिंदे (२) यांचा गळा आवळून हत्या के ली. त्यानंतर आपण आपल्या पत्नी आणि मुलांना मारल्याची कबूली गावाच्या पोलीस पाटील यांना भेटून दिली. घरात होणाऱ्या कौटुंबिक वादातून मारल्याचे त्याने सांगितले. हे तिन्ही मृृतदेह शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.च्मृतदेह शवविच्छेदनसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले आसता प्रभारी अधीक्षक डॉ. गौतम देसाई यांनी शवविच्छेदन येथे होणार नाही सांगितले, यामुळे आणलेल्या तिन्ही शव बराच वेळ टेम्पोतच ठेवल्याने ग्रामस्थ संतापले. या वेळी सुभाष केकाणे व संतप्त ग्रामस्थांनी डॉ देसाई यांना घेराव घातला. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद व सुभाष केकाणे यांच्या मध्यस्थीने डॉ. देसाई यांनी शवविच्छेदन करीत असल्याचे स्पष्ट के ले. 

टॅग्स :MurderखूनRaigadरायगड