शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोन आरोपींना अटक

By admin | Updated: May 4, 2016 03:26 IST

पेण अर्बन बँक घोटाळ््यातील आणखी दोन आरोपींना पेण पोलिसांनी पेण येथून २ मे रोजी अटक केली. त्यांना विशेष न्यायायलात हजर केले असता न्यायाधीश के. आर. पेठकर

अलिबाग / पेण : पेण अर्बन बँक घोटाळ््यातील आणखी दोन आरोपींना पेण पोलिसांनी पेण येथून २ मे रोजी अटक केली. त्यांना विशेष न्यायायलात हजर केले असता न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी दोन्ही आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती जिल्हा सरकारी सहायक वकील अ‍ॅड. वैभव भोळे यांनी दिली. आतापर्यंत या प्रकरणात ५५ आरोपींना अटक करण्यात आली असून ३३ आरोपी अद्यापही फरार आहेत.या घोटाळ््यातील आरोपी संतोष शुंगारपुरे यांनी स्वानंद कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली होती. त्यामध्ये प्रतोष सिंग आणि शांताराम पाटील हे संचालक होते. त्यांनी दादर शाखेतून सात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज बोगस असल्याचे बोलले जाते. या प्रकरणी झालेल्या चौकशीत घोटाळ््यामध्ये दोघांचा सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पेण पोलिसांनी सिंग आणि पाटील यांना अटक केली. (प्रतिनिधी)मोक्का लावण्याची काँग्रेसची मागणी काँग्रेस पक्षाच्यातर्फे अर्बन बँक प्रकरणी ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना मोक्का लावण्याची मागणी पत्रकार परिषदेत पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केली. यामध्ये त्यांनी पेणचे माजी नगराध्यक्षांवर आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी केली.स्वानंद कन्स्ट्रक्शनने शासनाची व ठेवीदारांची फसवणूक केली असून याबाबत सर्व माहिती रायगड पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाला देवून, माजी नगराध्यक्ष या बोगस कर्ज प्रकरणाचे सूत्रधार आहेत. आमच्यावर खोटे आरोप करून त्यातील एकही सिद्ध न करणारे पेण अर्बन प्र्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना या प्रकरणी अटक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती आरोप काँग्रेस पक्षाने के ला.