शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

‘शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करा’

By admin | Published: April 14, 2016 12:10 AM

म्हसळा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन म्हसळा पंचायत समितीचे सभापती नजीम हसवारे यांनी केले आहे.

म्हसळा : म्हसळा तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन म्हसळा पंचायत समितीचे सभापती नजीम हसवारे यांनी केले आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत म्हसळा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांची आढावा बैठक नवनिर्वाचित सभापती हसवारे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा कन्याशाळेत संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस तालुक्याच्या शिक्षण समन्वय समितीचे माजी अध्यक्ष अनंत सावंत उपस्थित होते. पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी डॉ.तुषार जाधव यांनी पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी सर्वांनी मनापासून कामाला लागणे आवश्यक असल्याचे सांगितले. तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने सुधीर वारळकर यांनी सभापती हसवारे यांचा यावेळी सत्कार केला. शैक्षणिक प्रगती करण्यासाठी सवच शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. यासाठी मेहनत घ्यावी, असे जाधव यांनी सांगितले.