शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा

By admin | Updated: February 11, 2017 04:22 IST

येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते

रेवदंडा : येथील बाह्यवळण मार्गावर ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणावर असतात, त्या जाळल्यानंतर आरोग्यास घातक असे प्रदूषण तयार होते. त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होतो. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबचे निवेदन देऊन या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी के ली आहे.रेवदंडा बाह्यवळण मार्गावर कचरा टाकण्यात येत आहे, या ठिकाणी बाजूला खाडी असल्याने भरती व उधाणाचे पाणी कचरा पाण्यात नेत असल्याने जलप्रदूषणही होत आहे. मोकाट जनावरे व कुत्री यांचा या भागात सुळसुळाट झाला आहे. अलीकडे परिवहन मंडळाच्या बस याच मार्गावरून जा-ये करत असल्याने ग्रामस्थांना बस या डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरात ताटकळत बसची वाट पाहवी लागत आहे. या डम्पिंग ग्राऊंडप्रश्नाबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधला असता, गावाला डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा मिळावी म्हणून लेखी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे, जागा उपलब्ध झाल्यास प्रश्न सुटेल, असे सांगितले. (वार्ताहर)