शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग कृषी पर्यटन विकासने रॅलीतून केली पर्यटन जागृती

By admin | Updated: September 28, 2016 02:40 IST

अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त मांडवा जेट्टी ते अलिबाग समुद्रकिनारा अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त मांडवा जेट्टी ते अलिबाग समुद्रकिनारा अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटारसायकल रॅलीचा समारोप अलिबाग येथे करण्यात आला. रायगड जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर पर्यटकांना खुणावत आहे. मांडवा ते अलिबाग हा परिसर तर मुंबईकर पर्यटकांसाठी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात रु जला आहे. हा पर्यटन व्यवसाय अधिकाधिक पुढे नेण्यासाठी अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने पर्यटनविषयक जागृती करण्यासाठी मांडवा ते अलिबाग मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. मोटारसायकल रॅली मांडवा जेट्टी, धोकवडे, सासवणे, आवास, किहीम, थळ, बुरु मखाण, वरसोलीमार्गे अलिबाग अशी काढण्यात आली होती. रॅलीमध्ये २० मोटारसायकल्स होत्या. त्यावरील पर्यटन व्यावसायिक पर्यटनवृद्धीबाबतच्या घोषणा देत होते. संस्थेमार्फेत दरवर्षी रक्तदान, समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिर, शहर सुशोभीकरण या कामांचा सहभाग आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.