शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आज खोपोली बंद, व्यापाऱ्यांचा प्लॅस्टिकबंदीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:01 IST

महाराष्ट्र शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने व्यापाºयांवर लगाम कसायला घेतल्याने, व्यापारी आक्र मक झाले

खोपोली : महाराष्ट्र शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने व्यापाºयांवर लगाम कसायला घेतल्याने, व्यापारी आक्र मक झाले असून आम्ही व्यापार करायचा की दंड भरायचा हा सवाल उपस्थित करून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी अवघ्या काही मिनिटातच शटर्स खाली ओढली आणि एकत्रितरीत्या त्यांनी लोहाणा समाज हॉलच्या पटांगणात ठाण मांडून या कृतीचा निषेध केला.अनेक कारणांमुळे त्रस्त असलेल्या व्यापारी वर्गाला प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाने खूप घोर लावला असून त्यांच्याकडे स्टॉकमध्ये असलेल्या प्लॅस्टिक पॅकिंगवर देखील आता पालिकेची नजर पडली आहे आणि त्यासाठी त्यांनी दंड आकारण्यास सुरवात केली आहे.

व्यापाऱ्यांचा सर्व व्यवहार लिंकमध्ये असतो, कारण त्यांच्याकडे आलेला माल हा कोणा अन्य माध्यमातून आलेला असतो त्याचे पॅकिंग बदलायचे, त्यासाठी कोणता घटक वापरायचा हे देखील शासनाने सुचविलेले नाही. इतकेच काय तर काही दिवसांंपासून रंगीबेरंगी कापड सदृश पिशव्या बाजारात खुलेआम पॅकिंगकरिता वापरल्या जात होत्या, त्यावर देखील बंदी आणलेली आहे. विशेष म्हणजे या पिशव्या खोपोली नगर परिषदेचा लोगो लावून वितरित केल्या गेल्या होत्या.महाराष्ट्र शासन व्यापाºयांच्या मागे हात धुवून लागले आहे त्यामुळे धंदा करायचा की नियमांच्या बदलात आपल्याला गुंतवून घ्यायचे हे व्यापाºयांना समजेनासे झालेले आहे. राज्य पातळीवरील व्यापारी संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करण्याची त्यांनी तयारी ठेवली आहे. खोपोलीच्या व्यापाºयांनी अत्यावश्यक सेवेपासून सर्वच व्यापार उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRaigadरायगड