शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंगमधील मातीच्या बंधाऱ्यांना गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:35 IST

पहिल्याच वर्षी भेगा; ‘जलयुक्त शिवार’चा निधी वाया

कर्जत : तालुक्यात कुरुंग येथे ‘जलयुक्त शिवार’ अभियानात दोन ठिकाणी बांधलेल्या मातीच्या बंधाºयांमधून पाणीगळती सुरू आहे. बंधा-याच्या बांधाला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे मातीचे बंधारे फुटून वाहून जाण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे ‘जलयुक्त शिवार’ अभियानातील कामाबद्दल संशय निर्माण झाला आहे.कृषी विभागाच्या वतीने कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुं ग गावाची निवड २०१८ साठी करण्यात आली होती. तेथील पाण्याची भूजल क्षमता वाढविण्यासाठी कृषी विभागाने सलग समतर चर आणि मातीचे बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. कृषी विभागाने त्या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानातून दोन मातीचे बंधारे बांधले आहेत. सर्वत्र पाऊस होत असतानाही २० गुंठे क्षेत्र व्यापलेल्या मातीच्या बंधाºयात पाणीगळती होत असल्याने बंधाºयात पाणीच साचत नाही.दुसरीकडे त्याच भागात कृषी विभागाने दुसºया एका ठिकाणी मातीचे बंधारे बांधले आहेत. त्यातील बंधारा बांधताना कृषी विभागाने पुरेशी काळजी न घेतल्याने बंधारे पावसाळ्यात फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे बंधाºयाखाली असलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यताआहे.बांधाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने पाऊस थांबल्यास बंधारा रिकामा होऊ शकतो. मात्र, पावसाने कायम संततधार सुरू ठेवल्यास मातीच्या बांधाला पडलेल्या भेगामुळे बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंधारा बांधताना मातीचा बांध हा दगडाने पिचिंग करून ठेवायचा असतो. ते न केल्याने बांधाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून, त्या भेगांमध्ये पावसाचे पाणी मुरल्यास बंधारा पूर्णपणे निकामी होऊन वाहून जाऊ शकतो.या भागात पाऊस चांगला झाला आहे. मात्र, कोणताही मातीचा बंधारा पाणीगळतीमुळे फुटून जाणार नाही, याची काळजी घेत आहोत.- किरण गंगावणे,कृषी सहायक

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारRaigadरायगड