शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोलुची भाजी खाल्ल्याने तिघांना विषबाधा

By admin | Updated: June 16, 2017 02:10 IST

सुधागड तालुक्यात पाली येथील धुंडीविनायक नगरात राहणाऱ्या यादव कुटुंबातील जनाबाई नामदेव यादव, योगेश नामदेव यादव, जोस्त्ना योगेश यादव तिघा जणांना

- लोकमत न्यूज नेटवर्कपाली : सुधागड तालुक्यात पाली येथील धुंडीविनायक नगरात राहणाऱ्या यादव कुटुंबातील जनाबाई नामदेव यादव, योगेश नामदेव यादव, जोस्त्ना योगेश यादव तिघा जणांना कोलुची भाजी खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तत्काळ पाली येथील खासगी रुग्णालयात नेले असता येथील डॉक्टरांनी प्रकृती स्थिर नसल्याचे सांगितले. त्यांना अधिक उपचारासाठी अलिबाग येथील शासकीय रु ग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.गतवर्षी सुधागड तालुक्यातील रासल गावातील एकाच कुटुंबातील तिघांचा कोलुच्या भाजीने जीव घेतल्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुधागडातील जनतेने रानभाजीचा धसका घेतला होता. या घटनेला एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्याने पुन्हा रानभाजीला पसंती दिल्याने मागील घटनेचा प्रत्यय आल्याचे दिसून येत आहे.सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणाहून विविध प्रकारच्या रानभाज्या विक्र ीसाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात. वर्षातून एकदाच येणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी विशेषत: शाकाहारी लोकांचा कल असतो. मात्र या भाज्या खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, या भाज्या शिजवताना स्वच्छ धुवून मगच शिजवाव्या.- रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते.