शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीतील वादाप्रकरणी कर्जतमध्ये बारा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:49 IST

न्यायालयाने जामिनावर केली सुटका

कर्जत : नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पराभूत उमेदवार व त्यांच्या सहकाºयांना मारहाण केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कर्जत पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. मात्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे.प्रभाग क्र मांक १ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारती भानुदास पालकर या विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अरुणा प्रदीप वायकर यांचा पराभव केला. विजयी झालेल्या भारती पालकर यांनी मुद्रे गावातून विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक पराभूत झालेल्या उमेदवार अरु णा वायकर यांच्या घराजवळून जात असताना मिरवणुकीतील काही जणांनी त्यांच्या घराजवळ डीजेचा आवाज वाढवून फटाके फोडले. त्यावेळी वायकर यांचा पुतण्या रितेश वायकर हा मिरवणुकीतील माणसांना बोलला. त्याचा राग पालकर व त्यांच्या कुटुंबीयांना आला. मनात राग धरून पालकर हे वायकर यांच्या घराच्या गॅलरीत व आॅफिसमध्ये घुसून अरु णा वायकर व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती.याप्रकरणी कर्जत पोलिसांनी जयश्री उर्फ बेबी पालकर, सागर तवले, रोशन पालकर, दगडू उर्फ मारु ती ठाकरे, जगदीश पालकर, महेश पालकर, मनोहर ठाकरे, शर्मिला उर्फ राणी मोकल, गुरु नाथ पालकर, आशा पालकर, महेश लोट, मंदार मोधळे यांना ३० जानेवारी रोजी अटक केली.राजकीय वर्तुळात खळबळकर्जत पोलिसांनी १२ जणांना अटक करून कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.विजयी मिरवणुकीत झालेल्या वादानंतर कर्जतमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजलीहोती.

टॅग्स :ArrestअटकElectionनिवडणूकKarjatकर्जत