शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

माणगावात हजारो नागरिकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 02:53 IST

रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे.

माणगाव : रेशनवर धान्य देण्याऐवजी थेट बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. याविरोधात सर्वहारा जन आंदोलन व रायगड जनहित मंच यांच्या नेतृत्वाखाली अन्न अधिकार अभियान माणगाव तहसील कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी एल्गार मोर्चा काढण्यात आला.देशभरातील विविध संघटना व पुरोगामी राजकीय पक्षांनी जन आंदोलन उभारून यापूर्वीच्या केंद्र सरकारला अन्नसुरक्षा कायदा करायला लावला. २०१३ मधे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला व गरीब कष्टकरी कुटुंबाला रेशन दुकानावर स्वस्त दरात धान्य मिळणे हा कायदेशीर हक्क या अन्न सुरक्षा कायद्याने मिळाला.खुल्या बाजारातील भाव व शासन देणारे भाव यात नक्कीच तफावत असणार आणि धान्याच्या बाजारात देशी व विदेशी कंपन्यांची मक्तेदारी निर्माण करून त्याचा फायदा करण्याचे धोरण हे सरकार आखण्यात येत आहे.एका बाजूला हे शासन शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा वादा करते तर दुसºया बाजूला हमीभाव देवून धान्य खरेदी करण्याची देशव्यापी यंत्रणा म्हणजे अन्न महामंडळ मोडीत काढण्याचा अर्थात रेशन यंत्रणा मोडीत काढण्याचा डाव रचत हा दुटप्पीपणा करीत शेतकरी व गरीब जनता या दोघांशीही चालवलेला खेळ आहे.या अन्याय व दुटप्पी धोरणाच्या विरोधात निषेध करण्याकरिता तसेच डीबेटी धोरणाविरुध्द आवाज उठवण्याकरिता हजारोंच्या संख्येने सरकारविरोधात घोषणा देत आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती होती. या वेळी या डीबेटी धोरण जी. आर. ची होळी करण्यात आली. तसेच नायब तहसीलदार भाबट यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्याकडे निषेध पत्र दिले.