शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही

By निखिल म्हात्रे | Updated: May 10, 2024 12:16 IST

कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो.

अलिबाग : कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. एप्रिल महिन्यात अनेकांनी लग्नकार्य पार पाडले मात्र मे आणि जून महिन्यात दोनच मुहूर्त आहेत. २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही. त्यामुळे लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक लागणार आहे.

२ मे २०२४ या तिथीनंतर सरासरी दोन महिने विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे नेमके जुळवण्यात आलेल्या विवाहातील वधू-वरांची ओढाताण होत आहे. २ मे ते २९ जून रोजी दरम्यान लग्न मुहूर्त नाहीत. तर काही पंचांगात मात्र धर्मग्रंथाचा आधार घेत अडचणीच्या प्रसंगी गुरू, शुक्र अस्तामध्येसुद्धा विवाहास मुभा दिली असल्याचे सांगितले आहे.२ मेनंतर गुरू व शुक्र अस्त असल्याचे विवाह मुहूर्त नाहीत. धर्मशास्त्र गुरू, शुक्र अस्त काळात मुहूर्त मान्य नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अडचण येऊ शकते; परंतु काही अपवादात्मक, आपत्कालीन परिस्थितीवर विवाहासाठी परवानगीही देण्यात आली आहे.- राहुल वाड, पंचांग अभ्यासक.आता जुलै, नोव्हेंबरमध्ये विवाह

जुलै - ९, ११, १४, १५नोव्हेंबर - २२, २३, २५, २६, २७.