शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये एनएमएमटीचे दोन नवीन मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:43 IST

एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

 नवी मुंबई : एनएमएमटी प्रशासनाने पनवेलमध्ये दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन ते नेरे व दुसरा मार्ग स्टेशनपासून हायकल कंपनीपर्यंत असणार असून यामुळे एमआयडीसीसह मनपा क्षेत्रातील इतर नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने तळोजा औद्योगिक वसाहत व नेरे परिसरामध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून नागरी वस्ती वाढत आहे.नागरिकांच्या मागणीची दखल घेवून एनएमएमटी प्रशासनाने दोन नवीन मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ७७ क्रमांकाचा मार्ग पनवेल रेल्वे स्टेशनपासून अभ्युदय बँक, श्रेयस हॉस्पिटल, नवीन बस स्थानक, सुकापूर सर्कल, सुकापूर गाव, शासकीय वसतिगृह भालेवाडी, वावजे फाटा, चिपळे फाटा, कोप्रोली गाव, रॉयल मिडोझ, महालक्ष्मी नगर गेट, परिजात सोसायटी, महालक्ष्मी नगर नेरे असा असणार आहे.एनएमएमटीचा ७८ क्रमांकाचा बस मार्ग रेल्वे स्टेशन ते पनवेल बस स्थानक, नवीन पनवेल ब्रीज, ठाणा नाका, खांदा गाव, आसुडगाव आगार, कळंबोली सर्कल, बिमा कॉम्प्लेक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय कळंबोली, खिडुकपाडा, नावडे गाव, नावड फाटा, पेंधर फाटा, देना बँक, हिन्डाल्को कंपनी, युनायटेड व्हॅन डेअर हॉरस्ट, दीपक फर्टिलायझर्स, तोंडरे फाटा, आयजीपीएल हायवे, एक्साईड बॅटरी कंपनी ते हायकल कंपनीपर्यंत हा मार्ग असणार आहे.दोन नवीन बस मार्ग सुरू केल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये रोज ये - जा करणाºया कामगारांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. याशिवाय नेरे परिसरामध्ये झपाट्याने बांधकाम होत असून तेथेही रोज हजारो बांधकाम मजूर ये - जा करत असतात. याशिवाय शहरीकरणामुळे तेथे वास्तव्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही रेल्वे स्टेशनकडे येण्यास मदत होणार आहे.बस क्रमांक ७७प्रवर्तन आगार - आसुडगावगाड्यांची संख्या - ४प्रवास अंतर - २५ मिनिटेबस मार्गाची लांबी - ७.८ किलोमीटरमार्ग - रेल्वे स्टेशन ते नेरेबस क्रमांक ७८प्रवर्तन आगार - आसुडगावगाड्यांची संख्या- ६प्रवास अंतर - ६० मिनिटेमार्गाची लांबी - १६.९मार्ग - रेल्वे स्टेशन ते एमआयडीसी हायकल कंपनी