शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांवर ठाकूर समर्थकांचे वर्चस्व

By admin | Updated: December 29, 2015 00:21 IST

पनवेल नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड सोमवारी पार पडली. अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सीताताई पाटील यांना मिळाले.

पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड सोमवारी पार पडली. अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सीताताई पाटील यांना मिळाले. तर बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा समितीवर काँग्रेसच्या फुटीर गटातील नगरसेवकांची वर्णी लागली.पालिकेच्या सभागृहात साडेतीन वाजता शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक गैरहजर राहिले. त्याचबरोबर काँग्रेस गटाच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधी पक्षाकडून अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भरत शितोळी यांनी महिला बालकल्याण सभापतीपदी खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता पाटील यांनी निवड जाहीर केली. इतर महिला सदस्यांमधून पाटील यांची वर्णी लावून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामाची पावती दिली. बांधकाम सभापतीपदी राजू सोनी यांची निवड करण्यात आली. मनोहर म्हात्रे यांना आरोग्याची सूत्र देण्यात आली. गटनेते अनिल भगत यांच्याकडे पाणीपुरवठा समिती कायम ठेवण्यात आली. नगरसेवक गणेश पाटील यांना शिक्षण सभापतीपद देऊन बोळवण करण्यात आली. मंगला राणे यांना स्थायी समितीवर घेण्यात आले. (वार्ताहर)