शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग-वडखळ मार्गावर टेम्पो खाक

By admin | Updated: February 15, 2017 04:51 IST

अलिबाग-वडखळ महामार्गावर तीनवीरा येथे टेम्पोच्या वायरिंगमध्ये आग लागल्यामुळे टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने जीवित हानी टळली.

कार्लेखिंड : अलिबाग-वडखळ महामार्गावर तीनवीरा येथे टेम्पोच्या वायरिंगमध्ये आग लागल्यामुळे टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने जीवित हानी टळली.अलिबाग-वडखळ मार्गावरून टेम्पो चालक तेजस पटेल टेम्पो क्र. एमएच ०६ इ ३५१६ मधून वेफर्सचा माल भरलेला टेम्पो अलिबागहून पेणकडे घेऊन जात असताना तीनवीरा येथे अचानक इंजिनमधून जळाल्याचा वास आला. त्यामुळे लगेचच वाहन थांबविले. परंतु दोन-तीन सेकंदातच वाहनाच्या इंजिनमधून आगीचा लोट बाहेर आला आणि बघताच आग भडकली. त्यामध्ये वेफर्सचे पाऊच असल्याने आग अधिक भडकली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेतील पोयनाड येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार किशोर जाधव व पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांत आरसीएफ कंपनी व अलिबाग नगर परिषद व जेएसडब्लू कं पनीचे अग्निशमन वाहन पोहोचले व ही आग नियंत्रणात आणण्यात आली. अग्निशमन अधिकारी अनवान जॉन यांनी आग जर लवकर विझविण्यात आली नसती तर वाहनाचा स्फोट झाला असता असे सांगितले. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली; परंतु टेम्पो वाहन आणि त्यातील वेफर्सचा ६० हजारांचा माल जळाल्यामुळे मालकाचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)