शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक तायक्वांडो स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे यश

By वैभव गायकर | Updated: August 22, 2023 11:54 IST

घवघवीत यश संपादित केले आहे.

 लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: तायक्वांडोवाँन मुजू  दक्षिण कोरिया येथे आयोजित १६ व्या जागतिक तायक्वांडो स्पर्धेत पनवेलसह रायगडच्या खेळाडूंनी ६ सुवर्ण, २ रौप्य व २ कास्य पदके मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे.    

या पदक विजेते खेळाडूमध्ये फाईट स्पर्धा गटात  मयुरेश घरत , मेघा पाटील ,नंदिनी गुजाले ,अक्षता भगत, रुद्रा जाधव यांनी  सुवर्ण पदक पटकावले आहेत.तर फुमसे स्पर्धेत रूद्रा जाधव याला सुवर्ण मेघा पाटील व मयुरेश घरत रोप्य पदक आणि अक्षता भगत व नंदिनी गुजाळे यांना कास्य पदक मिळाले आहेत.या सर्व विजयी खेळाडूंना ग्रांडमास्टर हुंग्नाम क्वान (९डान ब्लॅक बेल्ट)आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पदके वितरित करण्यात आली.या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक व आंतररष्ट्रीय पंच सुभाष पाटील (७ डान ब्लॅक बेल्ट) व अनिल म्हात्रे (३ डान ब्लॅक बेल्ट) यांचे विशेष मार्गदर्शन लाभल. सर्व खेळाडूंचे शाळेतील प्राचार्यांनी फोनवरून अभिनंदन केले तसेच रायगड व नवी मुंबईतून सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रायगड तायक्वांडो असोसिशनतर्फे देखील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :panvelपनवेल