शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

रोहा तालुक्यात जुलाब, उलट्यांची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 02:58 IST

तालुक्यातील झोळांबे, लक्ष्मीनगर गावांत जुलाबाची साथ आली आहे. जुलाब, उलट्यांनी रुग्ण हैराण आहेत. बहुतांशी रु ग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत

रोहा : तालुक्यातील झोळांबे, लक्ष्मीनगर गावांत जुलाबाची साथ आली आहे. जुलाब, उलट्यांनी रुग्ण हैराण आहेत. बहुतांशी रु ग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या रुग्णांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता असून ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असताना प्रतिबंधात्मक औषधांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.करोडो रुपये खर्च करु न रोहा उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा आणि डॉक्टर्स स्टाफविना कायम बंद आहे तर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर्स, स्टाफ व औषधांच्या तुटवड्याने निस्तेज झाले आहे. तालुक्यातील लक्ष्मीनगर, झोळांबे व अन्य गावात मलेरिया, टायफॉईड साथीची लागण झाली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण रुग्णालयात न जाता खाजगी दवाखान्यात जात असल्याने अधिकृत आकडा समोर येत नाही. त्यातच आता जुलाब, उलटीच्या साथीने डोके वर काढले आहे. लक्ष्मीनगर, झोळांबे गावांतील अनेकांना जुलाबाच्या साथीने ग्रासले आहे. त्यातील अनेक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता औषधांचा तुटवडा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश ताडकर, रमाकांत चौलकर, गणेश चावरेकर, स्वप्निल दाभाडे, रूपेश दाभाडे आदींनी नाराजी व्यक्त करून रूग्णालय अधीक्षकांना औषधे व अनास्थेबद्दल निवेदनपत्र दिले आहे. (वार्ताहर)