शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

वडखळ नाक्यावर रास्ता रोको

By admin | Updated: September 8, 2015 23:39 IST

गणेशोत्सव येऊन ठेपला तरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे अद्याप बुजविले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून

कर्जत : गणेशोत्सव येऊन ठेपला तरी राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे अद्याप बुजविले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून नियोजनशून्य, नाकर्त्या राज्य सरकारला इशारा देण्यासाठी ११ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता वडखळ नाक्यावर रायगड व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन शांततेत होणार असून प्रवाशांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कर्जतमधील रॉयल गार्डनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विविध विषयांवर बोलताना सुनील तटकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. कोकणातला महत्त्वपूर्ण सण असलेल्या गणेशोत्सवासाठी यंदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनही सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही त्याबद्दल निषेध व्यक्त करतो, असे सांगितले. रास्ता रोको आंदोलन हा केवळ इशारा आहे. प्रसंगी वेळोवेळी हल्लाबोल करू असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)