शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाला वाढीव अनुदान द्या - जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:56 IST

महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्महाराष्ट्रातील ९१वे बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वाढीव आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, यासंबंधी तातडीने घोषणा करण्याची विनंती करणारे पत्र महामंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने बृहन्महाराष्ट्रातील ९१वे बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी वाढीव आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली आहे. १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर, यासंबंधी तातडीने घोषणा करण्याची विनंती करणारे पत्र महामंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.गुजरात सरकारनेदेखील महाराष्ट्र सरकारप्रमाणे बडोदा येथे नियोजित ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. महामंडळाने यापूर्वी साहित्य संमेलनाच्या वाढीव निधीबाबत राज्य शासनाला विनंती केली होती. मात्र, तरीही ही मागणी प्रलंबित असल्याची खंत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यासह सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनाही याविषयी पत्र पाठविले असून, अजूनही वेळ गेलेली नसून, महाराष्ट्र सरकारने तातडीने महामंडळाच्या मागणीचा विचार करावा, असे डॉ.जोशी यांनी म्हटले आहे. ती मागणी पूर्ण केल्यास, गुजरात सरकारकडेही तशा वाढीव साहाय्याची मागणी करता येईल, अशी विनंतीही या पत्राद्वारे केली आहे. या अगोदर कर्नाटक शासनाने साहित्य संमेलनासाठी ८ कोटी रुपये दिले आहेत, याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.