शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भात पिकाच्या नुकसानाचे पंचनामे सुरू; वाशी-खारेपाट शिवारातील भातशेती बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:31 IST

पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पेण : पेण, वाशी-खारेपाटाला बसलेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने कणसे भरलेली पिके जमीनदोस्त केल्याने शेतीमध्ये तयार झालेली भाताची कणसे तळाशी पाण्यात पडल्याने त्या कणसांना पाण्यामुळे अंकुर फुटून हातातोंडाशी आलेल्या धान्याची मोठी हानी झाली आहे.या बाबतीत तहसीलदार पेण यांच्याकडे ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. त्या वेळी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार शेतीचे पंचनामे करण्याचे आश्वासन माध्यमांना मिळाले होते.गुरुवारी पेणचे आ. धैर्यशील पाटील व राजिप कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शेतीचे वादळी पावसात झालेले नुकसानीचे इतिवृत्तान्त जिल्हाधिकाºयांसमोर मांडण्यात आले होते. त्यानुसार आजपासून शेतीच्या नुकसानीमध्ये पंचनामे करण्यात पेण तालुक्यात प्रारंभ झाला आहे.तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांच्याशी थेट संपर्क साधून या संयुक्त पाहणी दौºयाप्रसंगी शेतकरी बांधवांनी आपापल्या ग्रा. पं. ग्रामसेवकांशी संपर्क करून कृषी सहायक व तलाठी वर्गाला सहकार्य करून बाधित झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यास सहकार्य करावे. संबंधित शासनाचे तीनही कर्मचारी केलेल्या संयुक्त पंचनाम्याचा अहवाल तालुका कृषी अधिकाºयांकडे सादर करून बाधित शेतीच्या एकूण आर्थिक नुकसानीचा तपशील कळेल. शेती शिवाय पडलेली फळफळांचे राजीनामे आज समाविष्ट आहेत. तरी या आपत्ती विषयक संयुक्त शेतीविषयक पंचनामे करू झाल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून, पेणचे आ. धैर्यशील पाटील यांनी याबाबतीत जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेटीने शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्यास वेळीच प्रारंभ झाल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Raigadरायगड