शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

विशेष मुलांनी साकारल्या दोन लाख पणत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:35 IST

पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत.

- जयंत धुळप अलिबाग : पेण येथील आई डे केअर शाळेच्या विशेष (गतिमंद) मुलांनी दिवाळीसाठी तब्बल दोन लाख चित्ताकर्षक रंगसंगतीच्या पणत्या साकारल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष बाजारात जाऊनही मुलेच त्यांची विक्री करीत आहेत.विशेष मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊ न त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम या आई डे केअर शाळेच्या माध्यमातून केले जात आहे. या पणत्या पेण बाजारपेठेतील लक्ष्मी नारायण मंदिर, अलिशान सुपर मार्केट, अ‍ॅक्सीस बँक या ठिकाणी स्टॉल लावून विक्री करण्यास प्रारंभ झाला असून, पेणकर ग्राहक एका आगळ््या संवेदनशीलतेसह अभिमानाने या विशेष मुलांनी तयार केलेल्या पणत्या व विविध आकाराचे दिवे खरेदी करीत आहेत.विविध सणांदरम्यान मुलांनी केलेल्या कलाकृती अमेरिका आणि दुबईला देखील पोहोचल्याचे मोहिते यांनी सांगितले. यावेळीही पणत्या पाठवल्या आहेत. विशेष मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी स्वावलंबी होऊन आपल्या पायावर उभे राहाण्याकरिताच्या या प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी ग्राहकांनी या मुलांनी केलेल्या वस्तंूची खरेदी करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.पाठबळाची गरजया मुलांना शाळेतील प्रशिक्षक हे व्यावसायिक प्रशिक्षण देतात. हे प्रशिक्षण घेऊन शाळेतील ४७ विशेष मुलांनी पणत्या व विविध दिवे तयार केले आहेत. तर १६ विशेष मुलांना त्यांनी तयार केलेल्या कामाचे मानधनदेखील घेत आहेत. प्राप्त मानधन आपल्या पालकांकडे सुपूर्द केल्यावर पालकांना आनंद वाटून आपल्या विशेष मुलांबद्दल आदर निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याचे शाळेच्या प्रमुख स्वाती मोहिते यांनी सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळीalibaugअलिबाग