शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर प्रवास करून दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:28 IST

किल्ले संवर्धनावर भर : पाणीबचत, स्वच्छतेबरोबरच इंधनबचतीसाठी आवाहन

पनवेल : बारामतीहून दहा दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणीबचत व किल्ले संवर्धनाचा संदेश एक अवलिया देत आहे. शुक्रवारी त्याचे पनवेलमध्ये आगमन झाले. यावेळी १२२० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती त्यांनी दिली.

बारामतीतील सुभाष चौक येथून ७ जून रोजी एकनाथ जनार्दन देशमाने (४८) हे सायकलवरून किल्ले संवर्धन, पाणीबचतीचा संदेश घेऊन निघाले आहेत. शुक्रवारी ते पनवेमध्ये दाखल झाले आणि पुढील दोन दिवसांत पुन्हा बारामतीत घरी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीहून निघाल्यानंतर देशमाने यांनी आळंदी, तळेगाव, लोणावळा, कारला-भाजला लेणी, कलावंतीन गड, प्रबळगड आदी ठिकाण सायकलवर भ्रमंती केली. शेवटी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन बारामतीला परतणार आहेत. कलावंतीन गड, प्रबळगड येथे जाऊन त्यांनी ट्रेकर्सची भेट घेतली. या वेळी त्यांनी गडाची स्वच्छता करून इतरांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी आतापर्यंत एक हजार २२० कि.मी.चा सायकल प्रवास करून किल्ले संवर्धनाचा संदेश दिला आहे.च्एकनाथ देशमाने हे सलग दहा दिवस सायकलवर प्रवास करत असून त्यांनी इंधनबचत, पाण्याचा वापर जपून करा, असा मौलिक संदेश दिला आहे. त्यासोबतच पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅलीpanvelपनवेल