शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमध्ये शिवसेना; सरपंचपदी गौरी गडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:53 IST

खालापूर तालुक्यातील वडगाव गु्रप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन थेट सरपंचपदी गौरी गडगे या निवडून आल्या. तर उपसरपंचपदी सुजाता पाटील विराजमान झाल्याने या ग्रामपंचायतीवर १५ वर्षे असणारी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने भगवा फडकविला आहे.

मोहोपाडा : खालापूर तालुक्यातील वडगाव गु्रप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन थेट सरपंचपदी गौरी गडगे या निवडून आल्या. तर उपसरपंचपदी सुजाता पाटील विराजमान झाल्याने या ग्रामपंचायतीवर १५ वर्षे असणारी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने भगवा फडकविला आहे.वडगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीवर मात करीत शिवसेनेच्या गौरी गडगे थेट सरपंचपदी निवडून आल्या. थेट जनतेतून निवडून आलेले गौरी गडगे, तर उपसरपंचपदी सुजाता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. सरपंचपदाच्या निवड प्रक्रि येचे काम ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम व निरीक्षक मोहन पुजारी यांनी पाहिले. ढोलताशे फटाक्यांच्या आतशबाजीत कैरे, बोरीवली, वाशिवली, तलवली व वडगाव अशी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मावळचे खासदार आप्पा बारणे, आमदार मनोहर भोईर आदीनी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Raigadरायगड