शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 02:18 IST

कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेकापचे आमदार बाळाराम पाटील

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग १९ ब साठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात सेनेने उमेदवार दिला आहे. सोमवारी स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. भाजपच्या वतीने रु चिता लोंढे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यास यश आले नाही. महाविकास आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका प्रमिला कुरघोडे यांची मुलगी स्वप्नल कुरघोडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. पनवेल महानगर पालिकेत शिवसेनेचा एकही सदस्य नसल्याने राज्यात महाविकास आघाडीच्या धर्तीवर शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगर पालिकेत सेनेला पनवेल महानगर पालिकेत खाते खोलण्याची संधी दिली आहे.च्स्वप्नल कुरघोडे यांचा उमेदवारी अर्ज भरताना शेकापचे आमदार बाळाराम पाटील, विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, बबन पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, गणेश कडू, हेमराज म्हात्रे आदींसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरे जाणार असून, महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलाचे परिणाम या निवडणुकीवर निश्चितच पाहायला मिळतील, असे त्यांनी सांगितले. ९ जानेवारी रोजी मतदान प्रक्रि या पार पडणार आहे, तर १० जानेवारी रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगड