शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

शौर्यदिनी अभिवादन

By admin | Updated: March 27, 2017 06:19 IST

किल्ले रायगडपासून काही अंतरावरच असलेल्या कावळे बावळे खिंडीचा शिवकालीन इतिहास आज पुन्हा एकदा जागृत

महाड : किल्ले रायगडपासून काही अंतरावरच असलेल्या कावळे बावळे खिंडीचा शिवकालीन इतिहास आज पुन्हा एकदा जागृत झाला. निमित्त होते शिवकालीन सरदार गोदाजी जगताप आणि जीवा सर्कले नाईक यांनी २५ मार्च १६८९ रोजी या खिंडीमध्ये गाजविलेल्या शौर्याचे. महाड येथील गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान रायगड यांच्यावतीने शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते. गोदाजीराजे जगताप यांचे वंशज आणि माजी आमदार माणिक जगताप यांनी पूर्वजांमुळेच आपली ओळख आहे. त्यामुळे पूर्वजांचे नाव जपायची शपथ आपण सर्वांनी घ्यावी, असे आवाहन केले.रविवारी सकाळी साडेसहा वाजता शिवभक्तांनी सांदोशी येथून कावळे बावळे खिंडीकडे प्रयाण केले. या खिंडीमध्ये पूजन केल्यानंतर, पुन्हा सर्व शिवभक्त सांदोशी येथे आले. या ठिकाणी वीरगळींचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रा. सचिन जोशी, सांदोशी येथील ग्रामस्थ, जीवा सर्कले नाईक यांचे वंशज उपस्थित होते.