शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी बंदराची सुरक्षा रामभरोसे; सीसीटीव्ही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:40 IST

अवैध व्यवसाय, चोरीच्या घटनांमध्ये वाढ

उरण : जेएनपीटी बंदर परिसरातील अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बंदराच्या सुरक्षेबरोबरच परिसरात अवैध धंदे, भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी आणि बंदराच्या सुरक्षिततेसाठी जेएनपीटी बंदर व्यवस्थापनाने सीसीटीव्ही सुरू करून त्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच कामगारांकडून करण्यात येत आहे.मालवाहतुकीत देशभरात अव्वल असलेल्या जेएनपीटी बंदरातून देश-परदेशात मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात केली जात आहे. परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी जेएनपीटी बंदर व्यवस्थापनाने लाखो रुपये खर्च करून चांदणी चौक, वाय जंक्शन, पीयूबी, करळफाटा सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दैना झाली असून, सद्यस्थितीत बंदावस्थेत आहेत. गैरकारभार तसेच चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी महत्त्वाचे असलेले सीसीटीव्ही पूर्ववत सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे यांनी जेएनपीटी अध्यक्षांकडे केली आहे. याबाबत जेएनपीटी बंदर प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.बंदर परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणचे बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी जेएनपीटी बंदराच्या व्यवस्थापनाकडे अनेक वेळा मागणी केली; परंतु बंदर व्यवस्थापनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.- प्रमोद पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा-शेवा पोलीस

टॅग्स :JNPTजेएनपीटी