शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच कावजी यांची शेकापमधून हकालपट्टी

By admin | Updated: February 15, 2017 04:50 IST

खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नासिकेत कावजी आणि त्यांची पत्नी विद्यमान सरपंच सुचिता कावजी यांनी पक्षाविरोधात

अलिबाग : खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नासिकेत कावजी आणि त्यांची पत्नी विद्यमान सरपंच सुचिता कावजी यांनी पक्षाविरोधात काम केले असून पदाचा दुरु पयोग करून भ्रष्टाचार केला. त्यामुळे दोघांचीही शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नासिकेत कावजी आणि सुचिता कावजी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नियमांचे पालन न करता मनमानी कारभार केला. तसेच सरपंच पद असताना जनतेच्या हितासाठी काम न करता स्वत:चा स्वार्थ साधला. पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पक्षाविरोधात जाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या नासिकेत कावजी व सुचिता कावजी यांची शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी कामगार पक्ष सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असून जनतेशी त्याची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या नासिकेत कावजीसह सुचिता कावजीसारख्या भ्रष्टाचारी कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सुचिता कावजी यांचे सरपंचपदसुद्धा काढून टाकण्यात आले आहे. नासिकेत कावजी आणि पत्नी सुचिता कावजी यांचा यापुढे शेतकरी कामगार पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही, असे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)