शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील गटई कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:24 IST

पनवेल महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत.

पनवेल : पनवेल महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे स्टॉल्स जमीनदोस्त करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत चर्मकार संघाच्या गटई कामगारांच्या स्टॉल्सवरही कारवाई करण्यात आल्याने संतप्त गटई कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण २७६ अधिकृत गटई कामगार आहेत. शुक्र वारी खारघर येथे झालेल्या पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत दोन गटई कामगारांच्या स्टॉल्सवरही अतिक्र मण विरोधी पथकाने कारवाई केली. विशेष म्हणजे, शासनाच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने सर्व्हे करून गटई कामगारांसाठी बसण्याची जागा निश्चित करावी. असे असताना पालिकेने गटई कामगारांवरील कारवाई केल्याने गटई कामगार संतप्त झाले आहेत. गटई कामगारांसंदर्भात धोरण ठरवण्याचे काम सुरू असताना अशाप्रकारे त्यांच्या स्टॉल्सवर कारवाई करणे योग्य नव्हे, यापूर्वी पालिकेचे माजी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिक्रमण मोहिमेवेळी गटई कामगारांवर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पनवेल महानगरपालिकेने गटई कामगारांचे धोरण ठरवून लवकरच अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या वेळी गटई कामगार युनियनचे अध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली.

टॅग्स :panvelपनवेल