शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोपवे जागेसंदर्भात संभाजीराजे यांची भूमिका चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 23:44 IST

हिरकणीवाडी ग्रामस्थांचे म्हणणे : पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण

महाड: रोपवेसाठी, जोग कंपनीने जागा खरेदी करताना, कुणाचीही फसवणूक केलेली नाही. या जागेच्या संदर्भात काही लोकांनी घेतलेली भूमिका आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा.संभाजीराजे यांनी केलेले समर्थन चुकीचे आहे, असा आरोप हिरकणीवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केला.

रोपवेच्या बस स्टेशनची जागा आमच्या मालकीची असल्याचा दावा हिरकणीवाडी येथील एका औकिरकर कुटुंबाने केला असून, रोपवे बंद केला आहे. खा.संभाजीराजे यांनी या कुटुंबाचे समर्थन करीत, त्यांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर हिरकणीवाडी येथील लक्ष्मण औकिरकर आणि अन्य ग्रमस्थांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. जे औकिरकर कुटुंब, रोपवेची जागा मालकीची असल्याचा आणि जोग कंपनीने त्यावर बेकायदेशीर कब्जा केल्याचा दावा करीत आहे, तो दावा खरा नाही. ही जागा लक्ष्मीबाई औकिरकर यांच्या मालकीची असून, त्यांनीच ती जोग कंपनीला विकली असल्याचा दावा, लक्ष्मण औकिरकर आणि ग्रमस्थांनी केला. जागेची शासकीय मोजणी झाल्यानंतर खरे काय ते स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.खा.संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आमच्यासाठी त्यांनी खूप काही केले आहे. मात्र, या वादात दोन्ही बाजू समजावून घेत, त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करायला हवा, असे औकिरकर म्हणाले.रोपवे सुरक्षितच्रोपवेचे कर्मचारी परशुराम उमरठकर यांनी हा रोपवे धोकादायक असल्याचा खा.संभाजी राजे यांचा आरोप खोडून काढला.हा रोप अत्यंत सुरक्षित असून, रोपवे कार्यरत झाल्यापासून आजपर्यंत एकही दुर्घटना घडलेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड