शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

महाडची सायली लष्करी वैद्यकीय सेवेत रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:57 IST

भारतीय लष्काराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महाडची डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रु जू झाली आहे.

महाड : भारतीय लष्काराच्या आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसमध्ये महाडची डॉ. सायली कंक लेफ्टनंट म्हणून रु जू झाली आहे.कुलाबा मुंबई येथील आयएनएचएस अश्विनी या लष्करी तळावर तिची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये दाखल होणारी डॉ. सायली रायगड जिल्ह्यातील पहिलीच तरुणी ठरली आहे.काकरतळे, महाड येथील आकांक्षा अपार्टमेंटमधील रहिवासी असलेल्या डॉ. सायलीने आपले माध्यमिक शिक्षण नवयुग विद्यापीठ ट्रस्टमधून पूर्ण कले. उच्च माध्यमिक शिक्षण तिने पुण्यात घेतले. तर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले.सर जे. जे. रु ग्णालयातून एम.डी. करीत असतानाच तिचे आर्मड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली आणि त्यात यशस्वी होऊन, मार्च २०१८च्या बॅचची अधिकारी म्हणून भारतीय लष्करात दाखल झाली आहे.

टॅग्स :newsबातम्याRaigadरायगड